करोनाचा फटका: मुंबईत शुकशुकाट...

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून चित्रपटगृह, नाट्यगृह, जिम आणि जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मुंबईत आज सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मुंबईतील अनेक प्रसिद्ध मॉल्स रिकामी पाहायला मिळाले. तर सिनेमा आणि नाट्यगृह देखील बंद ठेवण्यात आली आहेत.